हे क्षण माझे मला जगू द्या

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

.साधारण २ वर्षांपूर्वी  'मुंबई मेट्रो'  ची एक जहिरात लागायची, त्यातील एक वाक्य फारच लक्षवेधी होते   "     हे क्षण माझे मला जगू द्या  "२०२० आणि आता २०२१ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आज गणपती बाप्पाला हेच मागणे मागावेसे वाटतेबाप्पा, ते गणेशोत्सवातील सर्व क्षण  परत आम्हाला मिळवून द्यामिरवणूक, मंडळांचे देखावे, लांबचलांब रांगा, एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन, सामुहिक आरत्या, प्रसाद, सहस्त्रावर्तन, विविध कलाकारांचे कार्यक्रम आणि बरच काहीढोल, लेझीम , ताशानिनादू देत ही आशाभाग्याची येऊ दे दशातुझ्याच कृपा दृष्टीने सर्व कलाकारांना तुझी सेवा करायची संधी सतत मिळू दे अशी मनापासून प्रार्थना तुज नमो ????????#तूच_गणेशा_दैवत_माझैभाद्रपद शु.तृतीया०९/०९/२१kelkaramol.blogspot.com ???? Loading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!