स्क्रीनवरची शाळा

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

चल ऊठ बाळा आता सुरु होईल शाळा आणला निळा फळा पाहू स्क्रीनवरची शाळा नको आई , नको मलाकॉम्पुटरची ती शाळानाही वर्ग , नाही दंगाही कसली शाळा ?अनोखी ही तुझी शाळा आवडली खूप मला पुन्हा लहान होऊन आई बाळासोबत शाळेत जाई हम्म्म्म...आई आणि बाईअडकून दोघांच्यात मीमित्र नाही , मस्ती नाहीशाळेची मज्जाच उरली नाही बाईंचाही तुझ्या, आला बघ फोन पाहू तरी आता, आले कोण कोण ?नवीन काही शिकू चला आज मज्जाच मज्जा करू चला खास तसाच उठून बसलो मी पहादेतेस का गं खारीसोबत चहा ?मुले झाले फक्त सोळा गोळाजळू लागे आत्ताशीच माझा डोळा खाऊ देईन, पाणी देईन वेळही देईन हवा तेवढा पण, आनंदाने या शाळेत मी राहीनशब्द दे मजला तुझा फक्त एवढा तेच तर कठीण आहे गं आईतुला समजतच कसे ते नाही ?खरी शाळा आठवत मला राहीजायची तिथे लागली आता घाई त्याच्याशिवाय, क ख ग घ... १ २ ३ ४काहीसुद्धा कळत मला नाहीखरं खरं एकदा मला सांगतुझी सुद्धा होती का गं ... शाळा अशी आई ?- रुपाली ठोंबरे .  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!