सोनेरी पहाट – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita – Soneri Pahat – सोनेरी पहाट कवयित्री – अलका राहुल डोंगरे सूर्य उगवता होतेसोनेरी किरणाची पहाटपहाट होताच कानी पडतोपक्ष्यांचा चिवचिवाटपहाट होताच कोंबड्यांची बाककानी पडते . मंदिराच्या गाभार्यातील देवासमोरदीपप्रज्वलित होतो .पहाटेच अंगणात रचलीजाते सुंदरशी रांगोळीरांगोळीतील सुंदरता बघूननयन दीपून जाती. अंगणातील तुळशी वृंदावनालावंदन करूनी प्रारंभ करूआपण सगळे शुभदिनाची. ~ अलका राहुल डोंगरे Redmi Note 11 […]
The post सोनेरी पहाट – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post सोनेरी पहाट – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.