सुबोध भावे मुलांशी बालगंधर्व चित्रपटाबद्दल संवाद साधताना

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

 गेल्यावर्षी हरिश्चद्राची फॅक्टरीचा अभिनेता नंदू माधव तसंच कवी दासू वैद्य यांनी माझ्या मराठी शाळेच्या मुलांशी गप्पा मारल्या होत्या. यावर्षीची सुरुवात सुबोध भावेंपासून!बालगंधर्व चित्रपट पाहून मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना सुबोध भावेंनी दिलेली मनमोकळी उत्तरं, मुलांबद्दलची त्यांची उत्सुकता, त्यांनी मुलांना विचारलेले प्रश्न आणि मुलांशी केलेलं हितगुज. संपूर्ण कार्यक्रम आवर्जून पाहण्या/ऐकण्यासारखा आहे. शेवटी या चित्रपटातील साडी, दागिने याबद्दल ते काय बोलले आणि त्यावरुन त्यांनी मुलांना काय सांगितलं तेही.सहभाग - आरोह बिद्रे, प्रथम इंगळे, पर्णिका जोगळेकर, समीर दलाल, इशानी भांगे, स्तव्य निलावर.माझ्या वाहिनीचे सभासद व्हा (Please Subscribe)https://www.youtube.com/channel/UCW_RgRmacdyQ0fPf8FjvRLw
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!