सुंदरतेचा पुजारी
By vaghesh on ललित from vinodnagari.blogspot.com
एक ढोल वाला लग्नात ढोल वाजवत असतो... त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघुन... एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तु सुंदरतेचा पुजारी दिसतोस.” ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासुचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजुला बायकोचा. घरात संधी मिळत नाही म्हणून इथे... दे दणादण !????????????