सामान हलवणे
By vaghesh on ललित from vinodnagari.blogspot.com
शिफ्टिंग ला मराठीत काय म्हणतात ?“सामान हलवणे” या शिवाय दुसरा पर्यायी मराठी शब्द नाही का? कोणी विचारल्यावर सांगितले तर लोक गैर अर्थ काढतातयाहूनही भयानक परिस्थिती...बदली झाली की शेजारीण येऊन विचारते की "तुमचं सामान हलवताना काही मदत लागली तर संकोच न करता सांगा"????????