सही, सही आणि सही
By मित्रहो on मन मोकळे from mitraho.wordpress.com
सही रे सही या नाटकात एका साध्या, छोट्या, क्षुल्लक अशा सहीवरुन केवढे मोठे नाट्य घडते बघा. मी तर असेही वाचले की त्या नाटकाबाहेरही बरेच नाट्य घडले म्हणून. पण असो तो आपला विषय नाही पण एक गोष्ट मी तुम्हाला निर्विवाद सांगू शकतो कुठल्याही नाट्याला जर कोणी कारणीभूत असले तर ती आहे सही. जसे दोन पुरुषांच्या […]