समाजमने सांधणारा पूल
By cooldeepak on साहित्य from cooldeepak.blogspot.com
'बालगंधर्व'च्या निर्मितीत महत्त्वाचे योगदानपुण्याच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान भूषविणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या निर्मितीत पु. ल. देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती करायचे ठरल्यापासून त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वास्तूचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांना वेळोवेळी पुलंचे मार्गदर्शन लाभले. १९६२मध्ये या वास्तूचे भूमिपूजन झाले आणि १९६८मध्ये ती बांधून तयार