श्री शनैश्चर जयंती

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

."कर्माधीन आहे जगती पुत्र मानवाचा !"ही दृष्टी / जाणिव करुन देणारा ग्रह म्हणजे शनीआज वैशाख अमावस्या म्हणजेच " शनैश्चर जयंती " ????????पत्रिकेत प्रत्येक स्थानात शनी असता आपल्याला जीवनात कसा अनुभव येऊ शकतो याची माहिती ' शनी महिमा ' या वसुधा वाघ यांच्या पुस्तकातून साभार इथे देत आहेपत्रिकेतील. १ ले लग्न स्थान - चारूदत्त२ रे - धृतराष्ट्र३ रे - द्रोण४ थे - गांधारी५ वे - उर्मिला६ वे - पंडू७ वे - अंबा८ वे - भीष्म९ वे - दुर्योधन१० वे - श्रीकृष्ण११ वे - कर्ण१२ वे - पांडवउदा. अष्टमातील शनी भीष्माचे आयुष्य देतो. या व्यक्ती चांगल्या दीर्घायू असतात,पण जीवनात अखेरीस त्यांच्या नशिबी शरपंजरच असतो.अशाप्रकारे आडाखे मांडता येतात.द्विभुजां दीर्घदेहायाम दंडपाशधराय चपींगाक्षीं यमरुपाय शनिदेवाय नमो नम:!????????शनिदेवा शामलांगा,सूर्यपुत्रा जटाधरामहांकाळ,भयानक शनैश्चरा नमो नम:!????????#शनैश्चर_जयंती#देवा_तुझ्या_द्वारी_आलो#वैशाख_अमावस्या१०/०६/२१  Loading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!