लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे वगैरे
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
मागे मी काही एकांकिका आणि नाटक हा लेख लिहिला होता, त्यात मी लिहिलेल्या एकांकिका, नाटक यांची माहिती दिली होती. तसेच दरवर्षी लिहिन वगैरे अशा वल्गना केल्या होत्या. साऱ्या गप्पाच ठरल्या गेल्या वर्षी लिहिणे जमले नाही कारण कोणतीही एकांकिका किंवा नाटक पूर्ण केले नाही. यावर्षी लिहायला घेतले म्हणून पराक्रम केला असे काही नाही. अजूनही तो अर्धवटराव … Continue reading लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे वगैरे →