लेकीचे मनोगत – Marathi Kavita Lekiche Manogat
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
लेकीचे मनोगत – Marathi Kavita Lekiche Manogat कवी: श्रीनिवास आठल्ये,डोंबिवली संपर्क – smathalye42@gmail.com आई, लेक मी लाडकी, ऐकविते मनोगत। तुझ्या सहवासातील, क्षण क्षण आठवित॥१॥ तुझा स्वभाव ग शांत, समई ती देव्हा-यात। रागाविण्यामध्येसुद्धा, प्रेमभाव ओतप्रोत॥२॥ बोलणे ग तुझे गोड, जसा ठिबकितो मध। आजारावरती तुझे, शब्द धीराचे औषध॥३॥ गुंतलेली कामामध्ये, चाले सदा लगबग। कपाळीच्या घामामध्ये, चांदण्यांची झगमग॥४॥ फुटण्याआधी […]
The post लेकीचे मनोगत – Marathi Kavita Lekiche Manogat appeared first on marathiboli.in.
The post लेकीचे मनोगत – Marathi Kavita Lekiche Manogat appeared first on marathiboli.in.