लय भारी: फार्मुला कि प्रयोग
By मित्रहो on मन मोकळे from mitraho.wordpress.com
मागे मिसाळपाववर लिहीलेला लेख येथे पोस्ट करतोय. हा काही लय भारी चित्रपटाचा रिव्ह्यू नाही तर त्या चित्रपटाच्या निमित्त्याने आलेला एक विचार आहे. आता नक्की आठवत नाही पण मराठीतल्या कुण्या मोठ्या दिगदर्शकाने म्हटले होते मराठी सिनेमा हा कंटेन्टवर चालतो. मराठी सिनेमात कंटेन्ट फार महत्वाचे असते. हे खरेच होते. श्वास नंतर मराठी सिनेमाचा प्रवास बघितला तर हेच […]