रिमझिम पाऊस: Animal Sex : प्राण्यांची कामभावना
By Vijay on ललित from maymrathi.blogspot.in
भादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर दगड भिरकावतात. पण सर्वसाधारणपणे आपण ते दृश्य नजरे आड करून वाट धरतो.