राहतील तुझे भास तरी… – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita – Rahatil Tuze Bhas Tari – राहतील तुझे भास तरी… कवी – प्रा.संजय छबूराव शेळके. रयत शिक्षण संस्थेचे,महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे 17 एकांत प्रेमाचा, आकांत हा झाला.काय शोभा त्याला, आली आज.जाणिवांचे धागे, तुटूनिया गेलेऊगवुनी दिन, झाली सांज. घेऊनिया जिने, गेलीस तु सखेशब्द कसे मुके, राहतील.जाणार्या त्या तुझ्या, बेबस पावलीसांज ओलावली, पाहतील. पाहशिल […]
The post राहतील तुझे भास तरी… – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post राहतील तुझे भास तरी… – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.