रंगीत विश्व – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita – Rangit Vishwa – रंगीत विश्व कवयित्री – रुचा साळुंके आज रंगीन रंगात रंगीत विश्वरंगबेरंगी रंगछटेने रंगून जाणार…. कृष्ण वर्णात मलीन झालेलं हे विश्वआज रंगांमध्ये न्हाऊन निघणार,अविश्वास,क्रोध अशा अनेक कारणाने गुरफटलेलं मनआज माणसांमध्ये एका ठिकाणी स्थिरावणार… अलिखित नियमातल्या एकांताला विराम लागूनपूर्वापार एकतेचा मेळ पून्हा लागणार,स्वविचाराने माखलेलं अबोल चित्तआज सर्वांमध्ये रममाण होणार… स्वरचित पारतंत्र्याच्या […]
The post रंगीत विश्व – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post रंगीत विश्व – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.