माझ्यातील मी… – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita – Mazyatil Mi – माझ्यातील मी… कवयित्री – विशाखा साली हरले जरी कधी मीत्यामागील कारण ओळखायचंय मला….कारण माझ्या स्वप्नांतपूर्णतः गुंतायचंय मला…..! वेळेनुसार बदलणारेस्वार्थी प्रेम नकोय मला….कारण माझ्याच प्रेमातपडायचय मला……. असंख्य परीस्थितींना सांभाळूनप्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचाय मला…कारण या माणुसकीशून्य जगातजगायचंय मला…..!! Redmi 9 Activ (Coral Green, 4GB RAM, 64GB Storage) 4.2 out of 5 […]
The post माझ्यातील मी… – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post माझ्यातील मी… – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.