माझे लग्नपुराण
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
मी माझे लग्नपुराण या लेखाच युट्युबवर अभिवाचन केले होते त्याच्या लिंक खाली देत आहे. माझे लग्नपुराण भाग १ माझे लग्नपुराण भाग २ लग्न हा काही फक्त मराठी मालिकांतला, चित्रपटातला किंवा नाटकातलाच महत्त्वाचा भाग आहे असे नाही, तर लग्न हा माझ्यासारख्यांच्या बालपणाचा एक फार मोठा घटक होता. ऐंशी-नव्वदच्या दशकात कुटुंब मिळून बाहेर जाणे म्हणजे कुणाच्या तरी … Continue reading माझे लग्नपुराण →