महास्वयंम रोजगार पोर्टल - Marathi Helpers
By MarathiHelpers on ग्रेट मराठी | मराठी तारका from https://www.marathihelpers.site
कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्हीं वेबपोर्टलचे एकत्रिकरण करून महास्वयंम हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.
महास्वयंम रोजगार या वेबपोर्टलवर अनेक संस्था आणि कंपन्यांमध्ये रिक्त असणार्या पदांची जाहीराती दिलेल्या असतात. हे वेबपोर्टल महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगारासंबधित माहीती देण्यासाठी तयार केले आहे.