मराठी-हिंदी लिहण्याची सोपी पद्धत | easy marathi type | marathi typing online| marathi voice type

By shejwalabhay on from https://www.softwarefukat.in

 तुम्ही मराठी ब्लॉग लिहायचा ठरवला असेल तर परिथिती खूप ताण आणणारी होते .त्या मुळेच आज मी तुम्हाला मराठी , हिंदी किंव्हा कुठल्या हि भाषेत फक्त बोलून आपो आप Marathi voice type  कसं  करायचं ते सांगणार आहे. या साठी तुम्हाला online marathi typing keyboard,marathi typing keyboard devanagari, marathi font,english to marathi type google software याची काश्याची हि आवशकता पडणार नाही. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); तुम्ही असे खूप marathi online tools किंव्हा marathi typing software वापरले असतील पण त्यात खूप वेवस्तीत type  होत नाही किंव्हा grammar  mistakes  खूप होतात .पण आज मी ज्या website  बद्दल सांगणार आहे तिथे तुम्हाला grammar  mistakes खूप कमी भेटतील आणि fast marathi type  होईल. easy marathi typing किंव्हा hindi typing  साठी हि एक खूप छान website आहे तुम्हाला कुठल्या हि marathi typing app किंव्हा  marathi typing software ची गरज पडणार नाही.Hindi or Marathi online typing best website - https://dictation.ioVisit Other Related Posts मराठी Google IME toool ऑफलाइन कसा वापरालआता आवाजाने टायपिंग करा-नवी पद्धत चला तर मग आपण computer marathi typing किंव्हा  mobile marathi typing  किंव्हा marathi voice typing  करणं  शिकूया. https://dictation.io  हि marathi voice typing ची website  तुमच्या computer मध्ये किंव्हा mobile मध्ये उघडेल आता तुम्हाला Launch dictation या button वर तुम्हाला click करायचं आहे जस हि तुम्ही click कराल तुमच्या कॉम्पुटरवर खाली दिल्या प्रमाणे एक वही (notebook ) उघडेल.आता तुम्हाला तुमच्या computer मध्ये head phone connect करायचा आहे आणि त्याची mic setting ok असल्याची खात्री करून घ्याची आहे. उजवव्या बाजूंला तुम्हाला English ( United State ) दिसेल. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); त्या नंतर तुम्हाला तुमचा कॉम्पुटरवर mic वापरायची permission मागेल. त्याला Allow करा आणि तुम्ही आता जे MIC मध्ये बोलाल ते type होईल. हि easy marathi type किंव्हा marathi voice type पद्धत आवडली तर मला comment करायला विसरू नका काही अडचण आलीच तर मला Instagram वर संपर्क करा .
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!