मध्य प्रदेशमधील १० प्रमुख पर्यटन स्थाने – TastyTreatFoodTravel
By PriyankaDPandit on भटकंती from https://cutt.ly
तसं बघायला गेलं तर उज्जैन हे मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शहर आपल्याला विविध मंदिरांची अभुतपुर्व सौंदर्यतेने भारावुन टाकेल. आपण नेहमी एक तर साऊथ इंडिया ला जातो किंवा हिमाचल प्रदेश ला. पण मध्यप्रदेश ला जावं असं कधी सुचत नाही. कारण आपल्याला माहितीच नाही कि तिथे आहे तरी काय? आज मी तुम्हाला अश्याच काही…