भांडू सौख्यभरे
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
(मंगल वाद्यांच्या सुरात पडदा वर जातो तेंव्हा रंगमंचाचा एक भाग दिसतो. दुसऱ्या भागावर अंधार असतो. जिथे प्रकाशअसतो तिथे पुणे असा बोर्ड दिसतो. त्या बोर्डाजवळ एक साठीतली स्त्री आणि तिशीतला मुलगा उभे असतात. मुलगा वृत्तपत्र वाचत असतो. त्यावर बातमी असते. US election: Polarized Democracy Is it just in America? किंवा हेच तो कानाला हेडफोन लावून ऐकतोय … Continue reading भांडू सौख्यभरे →