भांडकुदळ बायको
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
आम्ही आमच्या कुटुंबाला कुठले नक्षत्र ध्रुव म्हणून दाखवले देव जाणे! लग्नानंतर तिच्या डोळ्यांवर असा काही परिणाम झाला आहे की, माझ्या कुठल्याही कृतीतून उलटेच काहीतरी तिला दिसते. आम्ही सहज म्हणावे, "तुझ्यामाहेरच्या मंडळीचं आरोग्य चांगलं आहे हां!!" लगेच "इतकं काही आमच्या आईच्या लठ्ठपणाला हिणवायला नको. तुमची आत्या कोठीतल्या कणगीजवळ बसली होती तर मेली कणगी कुठली नि आत्या कुठली कळत नव्हतं!" म्हणून माझ्या