ब्लॉग कसा तयार करावा | blog tutorial | how to start blogs in marathi | how start marathi blog writing

By shejwalabhay on from https://www.softwarefukat.in

  ब्लॉग म्हणजे काय ?  हे जर आपणाला आधीच्या post मध्ये समजलच असेल पण जर आपण नसेल वाचली तर प्रथम ती पोस्ट वाचून घ्या (Blog म्हणजे काय-what is blog ?  त्या नंतर तुम्हाला blog कसा बनवायचा हे समजायला  खूप  सोप जाईल .तर आपण मागच्या post मध्ये खालील गोष्टी समजून घेतल्या .१) Blog कोण चालू करू शकतो ? त्या साठी तुमच्या मध्ये कुठल्या Skill असाव्यात |2) २) Blog चा विषय काय असावा? | 3) २) Blog ची language कोणती असावी ? आज आपण blogger.com मध्ये blog बनवायला  शिकणार आहोत खाली मी step by step सागणार आहे तुम्ही त्या नुसार आपला blog बनवायचा आहे .blogger.com मध्ये blog का free बनतो कुठले hi पैसे भरावे लागत नाहीत . मग तुम्ही blogs in marathi ,blogs in hindi कुठल्या हि भाषेत भाषेत असला तरी .सर्व प्रथम तुम्ही तुमच्या gmail.com च्या account ने google.com ला log in करा .खाली  दिलेलं आहे त्या नुसार तुम्ही हि google.com ला log in करा.Visit Other Related Posts  ब्लॉग कसा तयार करावाब्लोगर मध्ये पोस्ट प्रकाशित कशी करतात ? त्या नंतर google.com मध्ये blogger.com search करा. व खाली दिलेल्या image प्रमाणे blogger.com ला select करा.आता तुम्हाला option दिसेल “create your blog” त्यावर क्लिक करा.Visit Other Related Posts फिरता फळा तुमच्या ब्लॉग मध्ये टाका धावता पळता titles menu तुमच्या ब्लॉग साठी  आता तुम्हाला gmail log in option दिसेल. तुम्ही आधी google.com ला log in केल होत तो email ID दिसेल त्यावर click पारून gmail चा password टाकून  log in करा.Create new blog अस लिहिले आता तुम्हाला दिसेल त्या खाली Tital अस लिहिलेलं असेल आता तुम्हाला तुमचा blog च जे नाव ठेवायचं आहे ते येथे लिहा .जस free software, marathi kavita ,learn english, तुम्ही तुमच्या blog च काही हि नाव ठेयू शकता .तुमच्या हि नावाने तुम्ही blog बनयू शकता आता Tital  लिहिण्या नंतर Next button जे खाली आहे त्यावर click करा .आता तुम्हाला blog चा URL बनवायचं जे तुम्हाला आवडेल ते ठेवा . blog address जसा Ex.Freeblogtips.blogspot.com यात blogspot.com  हे तिथे आधीच असेल. तुमच्या blog च जे नाव असेल ते तिथे लिहा म्हणजे blog चा URL तुमच्या blog च्या नावाने बनेल .ते लिहून  Next button जे खाली आहे त्यावर click करा .blogger profile मध्ये तुम्हाला जे नाव blog वर दाखवायचं आहे ते लिहा मग ते तुमच स्वताच नाव असेल किंव्हा blog च नाव असेल .तुम्हाला जे आवडेल ते लिहा .ते पुन्हा change पण करता येत .आता खालील Finish त्यावर click करा .जस हि तुम्ही Finish त्यावर click कराल तुमचा blog बनेल आणि खाली दाखवल्या प्रमाणे तुम्हाला computer वर दिसेल .अश्या प्रकारे आपण blog बनवायला शिकलो आहोत पुढच्या पोस्ट मध्ये आपण blog मध्ये theme बद्धल शिकणार आहोत.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!