बीर बिलिंगः भारताचं पॅराग्लाइडिंग हब – TastyTreatFoodTravel
By PriyankaDPandit on भटकंती from shorturl.at
काय मंडळी काहीतरी साहसी करायचं असेल तर तुम्हाला पहिल काय आठवतं ? एखादा एकदम धाडसी आणि हटके उपक्रम करायची कधी इच्छा झाली कि नाही? सगळं विसरून एका वेगळ्याच गोष्टीचा अनुभव. मी तर बोलेन वर्षातून एकदा असा काही तरी नक्की करावं. आज आपण असाच हटके पण सर्वांना माहिती असलेला एक लय भारी उपक्रम / खेळ बघणार…