फोटोशॉप software मध्ये मराठी हिंदी कसी लिहितात ? | marathi font for photoshop cs6 | marathi font download | marathi font for photoshop cs3
By shejwalabhay on तंत्रज्ञान from https://softwarefukat.blogspot.com
मित्रानो आपण DTP वाल्याकडे कडे जातो आणि आपले जे काही मराठी हिंदी टाईप करायचे आहे ते करून घेतो .तुम्ही हि ते APS designer वैगेरे software वापरून झाले असतील खूप किचकट तुम्हाला वाटल असेल. स्वता टाईप करण्या पेक्षा DTP वालाच बारा अस तुम्हाला वाटल असेल. पण मित्रानो आज मी तुम्हाला एक खूप google सोपी पद्धत मी सांगणार आहे . तुम्ही google चा IME tool तर वापरतच असाल जस आपण मोबाईल मध्ये मराठी टाईप करतो तसाच कॉम्पुटर मध्ये टाईप करता येते . नसेल माहित तर खाली video बघून इंस्टाल करून घ्या.आता तुम्ही लागेल कृती देव फोन्ट तो खाली देलेल्या download button ला क्लिक करून download करून घ्या आता खाली दिलेल्या video बघून फोटो फोटोशॉप software मध्ये मराठी हिंदी कसी लिहितात ते जाणून घ्या.