प्राणी, मित्र-मैत्रीण
By vaghesh on ललित from vinodnagari.blogspot.com
*आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींसमोर**रूबाबाने आपल्याला इंग्लिश**बोलता येते हे*दाखविण्यासाठी सुनिलनेघरच्या कुत्र्याला बिस्कीट दिलेआणि म्हणाला.....'टेक टॉमी टेक'टॉमी जाऊन भिंतीला टेकला.....कारण टॉमीला मराठी भाषेचा अभिमान होता.टॉमी पुण्याचा आहे.....????????????????