प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते
By ramataram on मन मोकळे from https://ramataram.blogspot.com
---सिद्धांत: प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते.सिद्धता: प्रकाश म्हणजे पक्या, पक्या म्हणजे क्याप, क्याप म्हणजे टोपी, टोपी म्हणजे पीटो, पीटो म्हणजे मारा, मारा म्हणजे रामा, रामा म्हणजे देव, देव म्हणजे वदे, वदे म्हणजे बोले, बोले म्हणजे लेबो... आणि लेबो हा एक वैज्ञानिक होता म्हणून प्रकाश नावाची व्यक्ती वैज्ञानिक असते. (सिद्धता पूर्ण).----आपल्या आसपास प्रकाश नावाचा एखादा कारकूनच काय पण