निवडक वास्तवाचं प्रभावी सादरीकरण - 'उडता पंजाब' (Movie Review - Udta Punjab)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
राजकीय नेते, उच्चपदस्थ पोलीस, सरकारी अधिकारी, समाजातील इतर काही बडी धेंडं वगैरेंच्या आशीर्वाद व सहभागाने चाललेला ड्रग्सचा बेकायदेशीर व्यापार, त्याच्या आहारी गेलेली एक तरुण पिढी, ह्या सगळ्याविरुद्ध एखाद्या तत्वनिष्ठ सामान्य व्यक्तीचं किंवा व्यक्तींचं उभं राहणं, कुणी सुधारणं, कुणी बरबाद होणं कुणी संपणं असं सगळं कथानक आपण ह्यापूर्वीही अनेक सिनेमांत पाहिलं आहे. 'उडता पंजाब'चं कथानक ह्याहून वेगळं असं