ते मोराचे पीस निळे

By Preeti on from gajbhiyepreeti72.blogspot.com

अंजली पहाटेच उठली.उठली कसली झोपलीच नाही ती रात्रभर.उठल्याउठल्या साकेत आणि तिच्या पहिल्या भेटीची आठवण असलेले भिंतीवर दिमाखाने विराजमान असलेले निळे मोरपीस नजरेस पडले.
आज कोर्टात जायचे होते तिला शेवटचे.
हो.शेवटचेच आज साकेत दिसणार.यानंतर कधीही तो दिसणार नव्हता...अंजलीने आवंढा गिळला.हुंदका आवरला,डोळ्यातून गळू पाहणाऱ्या आसवांना थांबविले.
आज शेवटची तारीख होती...दोघांमधील बेबनाव कायमचा संपणार होता. आणि दोघांमध्ये असणारे बंधही.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!