तारीख का तिथी

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

तारीख का तिथी?हिंदू आहात ना?  मग लाज का वाटते तिथीने उत्सव साजरे करायची?शिवजयंती  खरं म्हणजे ३६५ दिवस साजरी व्हायला पाहिजे हे टिपिकल राजकीय भाष्य कृपया नको. आम्ही ३६५ दिवस देवघरातील गणपतीचे पूजन करतो, १२ संकष्ट्या तेवढ्याच विनायकी ही करतो. पण भाद्रपद शु.चतुर्थीचा गणेशोत्सव किंवा माघ शु चतुर्थीची गणेश जयंती अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करतो. त्यामुळे ३६५ दिवस महाराजांना स्मरून शिवजयंती तिथीने साजरी करायला का कमीपणा वाटतोय? तारखेने १९ फेब्रुवारीलाच गोंदवलेकर महाराजांचा जन्मदिवस पण आपण जन्मोत्सव तिथीने करतो ना?काल शिवजयंतीला दोन राजकीय नेते तारीख -तिथीवरुन भांडत होते. एकानं मुद्दा उपस्थित केला की तुम्ही तुमचे वाढदिवस तिथीने करता का?मी म्हणतो असा विचार करायला काय हरकत आहे? अहो तुम्ही मेल्यावर तुमची मुले तुमचे श्राध्द तिथीने करतात मग वाढदिवस ही तिथीने करायला काय हरकत आहे?आजकाल तुम्हाला एवढ्या सोई-सुविधा आहेत ( गुगल/ अँप वगैरे)  की समजा एखाद्याला आपली तिथी माहित नसेल तर शोधायला फारसे कष्ट ही पडत नाहीत.आमचे नवीन वर्ष गुढी-पाडव्यालाच हा विचार जर दिवसेंदिवस रूजू शकतो तर आमचे उत्सव/ वाढदिवस पण तिथीनेच करणार हा नव-विचार रूजवायला काय हरकत आहे?हिंदू आहात ना?????( विचार पटले असल्यास ५ जणांना सांगायला हरकत नाही) अमोल ????#रंगपंचमी_???? Loading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!