तमोहराच भेट देईन
By vijayshendge on ललित from https://maymrathi.blogspot.com
संजय पवार हे धनकवडी - बिबवेवाडी भागातील एक नामांकित LIC प्रतिनिधी. त्यांचं स्वतः चं ऐसपैस ऑफिस आहे. दहा वीस तरुणांना रोजगार पुरवतात. त्यांनी तमोहरा कादंबरीच्या १० प्रती बुक केल्या होत्या. ते म्हणाले, " मी माझ्या विमा धारकांना दरवर्षी डायरी देत असतो. यावर्षी डायरी हवी की कादंबरी असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवणार आहे. आणि ग्राहकांनी कादंबरीला पसंती दिली तर मी तुमच्याकडून आणखी पुस्तके मागवून घेईन." त्यांना त्यांच्या दहा प्रती हस्तांतरीत करताना तमोहराची एक प्रातिनिधिक प्रत घेऊन काढलेले हे छायाचित्र.सामाजिक भान असलेल्या संजय पवार यांची प्रत्येकाने भेट घ्यायलाच हवी. हे गृहस्थ अत्यंत कार्यतत्पर आहेत. तुम्ही त्यांना ९४२२३०६९०१ या क्रमांकांवर संपर्क साधू शकता. त्यांनी देखील कादंबरी एका बैठकीत वाचली. आणि खूप आवडल्याच कळवलं. तमोहरा कादंबरी मागविण्यासाठी संपर्क : ९४२२३५६८२३