डबल-क्रॉस (भाग २३)
By aniketsamudra on मन मोकळे from https://manaatale.wordpress.com
भाग २२ पासून पुढे>> “संदीप शर्मा.. “, शैलाने भेटायला आलेल्या व्यक्तीच्या रकान्यात नाव भरले“शैला.. खरं नाव हाय काय?”, तोंडाने चपचप च्युईंगम चावत आणि शैलाला वरून खाली न्ह्याहाळत काउंटरवरचा पोऱ्या बोलला.. शैला काहीच बोलली नाही.. “नाय तसं नाय.. हिथं येणारे बरेचसे खोटंच नाव लिवतात … ““….” “रुम नंबर ३०९, तिसरा मजला..” लिफ्ट नसल्याने चरफडत शैला जिने […]