ट्रॅव्हलर गणेश | Traveller Ganesh
By gbp125 on भटकंती from https://travellerganesh.blogspot.com
प्रवास, सहल आणि भटकंती हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रवास हा माझाही आवडता छंद. जगभर प्रवास करावा, विविध देश, तिथली संस्कृती, लोकजीवन आणि निसर्ग याची अनुभूती घ्यावी असं मला नेहमी वाटते. म्हणूनच मी निघालो आहे जग बघायला. आणि या सफरीत आलेले अनुभव मी माझ्या ट्रॅव्हलर गणेश या ब्लॉग वर मांडणार आहे.