जागतिक पर्यावरण दिवस-निसर्ग संवर्धन मानवी जबाबदारी
By Vishal_Bagul on ललित | निसर्ग | आरोग्य | मन मोकळे from https://zhatkaa.blogspot.com
आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी निसर्ग,पर्यावरण कशाप्रकारे सांभाळत आहोत,हे बघण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी;5 जून रोजी साजरा होणारा World Environment Day जागतिक पर्यावरण सरंक्षण दिन हा मानवासाठी एक प्रकारचे रीमायडंरच असते.