गुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
'बीइंग सायरस', 'कॉकटेल' सारखे सिनेमे देणाऱ्या होमी अदजानियाचा आहे, त्यामुळे 'फाईण्डिंग फॅनी' बघणारच, असं काही दिवसांपूर्वीच ठरवलं होतं.
चित्रपटाची कथा काय आहे, हे मी सांगणार नाही कारण ती अगदी थोडीशीच आहे. त्यामुळे एक तर पूर्णच सांगायला लागेल किंवा थोड्यातली थोडीशी सांगितली तर अगदीच थोडी वाटेल. दोन्ही पटत नाही, त्यामुळे टाळतोच. फक्त तोंडओळख म्हणून इतकंच सांगतो की अँजेलिना (दीपिका पदुकोन),