गल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. ?
By cooldeepak on साहित्य from cooldeepak.blogspot.com
पाचवी-सहावीत असताना मामाने त्याच्या मित्राचा टेपरेकॉर्डर त्याच्याकडील कॅसेट सहित विकत घेतला व तो आमच्याच घरी आणला त्यावेळी गाण्याच्या कॅसेट्स मधून त्याने दोन कॅसेट मला दिल्या व म्हणाला, 'मंद्या तुझ्यासाठी ही 'पुलं' ची कॅसेट आणलीय ती ऐक ! त्यात एका कॅसेटवर 'बिगरी ते मॅट्रिक' व 'म्हैस' तर दुसऱ्या कॅसेटवर 'रावसाहेब' व 'अंतुबर्वा' होते. त्यानंतर पुढची कथाकथने वडीलांनी ऐकायला लावली. तेव्हापासून '