कवि मन माझे: थेंब दवाचे
By dattahujare on कविता from kavi-man-majhe.blogspot.in
झोपलेल्या पाण्यावर
थेंब दवाचे साचलेले
विरघळुन गेले कधी
पाण्यालाच न कळले
थेंब दवाचे साचलेले
विरघळुन गेले कधी
पाण्यालाच न कळले