कवि मन माझे: गालात हसणे तुझे ते
By dattahujare on कविता from kavi-man-majhe.blogspot.in
गालात हसणे तुझे ते
कधी मला कळलेच नाही
भोवती असणे तुझे ते
कधी मला उमजलेच नाही
कधी मला कळलेच नाही
भोवती असणे तुझे ते
कधी मला उमजलेच नाही