कच्च्या फणसाची भाजी
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
मार्च ते एप्रिल, मे पर्यंत कच्च्या फणसचा हंगाम असतो. नंतर फणस पिकायला लागतात. कोकणात ही खूपच लोकप्रिय भाजी आहे. खरतर संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत कच्च्या फणसचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो