एका धर्मच्छळाची कहाणी
By jayantckulkarni on मन मोकळे from https://jayantpune.wordpress.com
नमस्कार वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, आज अजून एक पुस्तक आपल्या हातात देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा आहे इन्क्विझिशनचा इतिहास. हे प्रकरण युरोपमध्ये कसे सुरू झाले आणि त्याचे लोण भारतात कसे पोहोचले याचा इतिहास आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर कळेल. … Continue reading →