एकदाच काय ते बोलून टाकू
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. या कवितेचा विडियो इथे बघा. एकदाच काय ते बोलून टाकू खूप झाले एफसीचे कट्टे आणि वैशालीचे दोसेते कॉफीत झुरन आणि मनात बोलणंगुडलक मधे बसून स्वतःलाच बॅड लक म्हणणंसारा राग मग पार्किंग नाही म्हणून काढणंसार आता संपवून टाकूतू हिंजवाडीला येते की … Continue reading एकदाच काय ते बोलून टाकू →