इतिहासात घडलेल्या घटनांचा धांडोळा
By Dhandola on ललित from dhaandola.co.in
कधी कधी आपण एखाद्या संदर्भासाठी पुस्तकं चाळत असतो किंवा इंटरनेट गुगलून काढत असतो. अशावेळी कामाच्या माहितीबरोबरच इतरही अनेक मनोरंजक गोष्टी आपल्याला सापडून जातात. असं होता होता आम्हाला रिकाम्या वेळात अशा गोष्टी शोधायची सवयच लागून गेली आणि आम्ही एकमेकांना त्याच्या लिंक पाठवत राहिलो. बरेचदा कुतुहलातूनसुद्धा आम्ही अनेक गोष्टींची शोधाशोध करायला लागलो, random आणि tangent विचार हे…