आषाढी एकादशी
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
दिंड्या नव्हत्या, पालख्या नव्हत्याजयघोष नव्हता नामाचामार्गावरच्या दगड-धोंड्यानास्पर्शही नव्हता पावलांचावर्तुळातून धुळ न उधळलीरिंगणातल्या अश्वांचीचलबिचलता तशी जाहलीवारक-यांच्या श्वासांचीकमरेवरती हात ठेऊनी'श्रीहरी' पाहतोय हे सगळंपुढल्या वेळी मात्र देवा,काहीतरी घडू दे रे वेगळं'अवघी दुमदुमदे पंढरी'अवघा होऊ दे एक रंग'हेची दान देगा बा विठ्ठलापांडुरंग, पांडुरंग ,पांडुरंग???????????????????????????? २०/०७/२१आषाढी एकादशी"देवा तुझ्या द्वारी आलो"