आपण हे करायचे का ??
By shradhak85 on ललित from hindolemanache.wordpress.com
Reblogged from Sahajach's Blog: पंकजच्या ब्लॉगवरील पोस्ट जशीच्या तशी इथे शेअर करतेय !! “आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली. लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्या मम्मीज. किती […]