आज इरफान खान यांचं दुःखद निधन! त्यांनी दिलाय एक मैसेज..!
By spnikam on मन मोकळे | मनोरंजन | चित्रपट | साहित्य | ग्रेट मराठी from https://nikshubham.blogspot.com
आज इरफान खान यांचं दुःखद निधन झालं. ते खुप मजबुत व्यक्ती होते, ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले व त्यांनी त्या सर्वांना प्रेरेत केले जे त्यांच्या जवळ गेले होते. त्यांनी त्यांची शेवटची ओडियो क्लिप सोडली होती, ज्यात ते म्हणतात- ..