आई…..!!! – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita – Aai – आई…..!!! कवयित्री – मधुरा धायगुडे आ म्हणजे आकाश आणि ई म्हणजे ईश्वर”शब्द अपुरे अस्तित्व हे सारे तुझ्या मुळे हरलेल्या चुकलेल्या क्षणांना सांभाळतीजिंकलेल्या सुखांच्या सरींना कुरवाळती डोळ्यांतुनि तुझ्या प्रथम पाहिलेले हे जगअनुभवाने समृद्ध होत आहे तुझ्यामुळे कुठेही न मागता मिळालेलं दान हेविधात्याने दिलेलं वरदान आई हे अनंत जन्माचे पुण्य माझे घडविलेस […]
The post आई…..!!! – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post आई…..!!! – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.