अभिवाचन/दृश्यकथन - दरी
By Mohana on मन मोकळे from https://mohanaprabhudesai.blogspot.com
अमेरिकेत अकल्पनीय गुन्ह्याची शिक्षा भोगून पंकज भारतात मुलीला भेटायला परततो. पंकजने त्याने केलेल्या कृत्याने मुलीचा ताबा गमावला. इतक्या वर्षांनी ती त्याला भेटेल? माफ करेल? तिला सत्य माहित असेल? बापलेकीच्या नात्यात पडलेली दरी तशीच राहिल की दूर होईल? ऐका/पाहा दृश्यकथन दरी. सत्यघटनेवर आधारित अकल्पित घटनेने दुरावलेल्या बापलेकीच्या नात्याचा गुंता! कलाकार - राहुल जोग, Kashti Shaikh कश्ती शेख, Rajendra Zagade राजेन्द्र झगडे, Mohana Joglekarमोहना प्रभुदेसाई जोगळेकर. काव्यस्वर - Deepti Oak-Dua दीप्ती ओकजाहिरात Youtube दुवा