अभिप्राय
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
तिने लेखन क्रिया केली आणि त्याने,लगेच प्रतिक्रिया दिली. म्हणाला,"वरून दुसरी ओळ ...जराशी विसंगत झाली आहे. आणि याच कारणाने हि द्विपदी पार रसातळाला गेली आहे. दुसऱ्या कडव्यातल्या तिसर्या ओळीत
एक शब्द जास्त आहे. तू हवं तर मोजून पहा ..माझं(च) म्हणन रास्त आहे. तिसऱ्या चरणाच्या 'लगावली'तथोडीशी गडबड आहे.भाव-भावना ठीक ठाक पण मात्रांची पडझड आहे.चौथ्या कडव्यातील दुसरी ओळ
'अशी' लिहिलीस तर बरं वाटेल. अर्थ