अनुभववर्णन - TATR - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
By bhagwatblog on भटकंती from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
मी कविता सादरीकरण्या साठी “९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला” जाणार होतो. तर सहजच यवतमाळच्या जवळपास पर्यटन साठी काय आहे त्या दृष्टीने मी शोध घेतला आणि मला आठवले त्याच भागात “तो” राहतो. त्याचा वावर 600 वर्ग किलोमीटरचा आहे. त्याला भेटायची भीती वाटते पण बघायला हरकत नसावी. त्यामुळे मी ताडोबाची जंगल सफारी आरक्षित केली.