मृत्यू……जीवनाचे ध्येय – Insights
By shilpa on ललित | मन मोकळे | धार्मिक | ग्रेट मराठी from https://insightsfromdeepwithin.wordpress.com
मरण ! एक शास्वत सत्य . मृत्यू ! खरे पाहता कोणालाही न आवडणारा शब्द . अनेक जण म्हणतात की,"मी मरणाला घाबरत नाही . आज नाही तर उद्या सर्वाना मरायच आहे . मरण हे अटळ आहे. मग त्याला कशाला घाबराचे." पण खरे पाहता कितीही नाकारले तरी आपण सर्वच जण मृत्यूला घाबरतो .मृत्यू आपल्या दारावर उभा राहिल्यावर…